Air India Recruitment : 12 वी पास महिलांसाठी मोठी संधी!! एअर इंडियामध्ये ‘केबिन क्रू’ भरतीसाठी थेट द्या मुलाखत

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । एअर इंडिया अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी (Air India Recruitment) जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून केबिन क्रू पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांची निवड खाली दिलेल्या पत्यावर 21 ते 23 फेब्रुवारी 2023 दरम्यान मुलाखतीने होणार आहे. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे.

संस्था – एअर इंडिया

भरले जाणारे पद – केबिन क्रू (महिला)

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

उमेदवार 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वय मर्यादा –

फ्रेशर्स – 18 ते 22 वर्षे

अनुभवी – 18 ते 32 वर्षे (Air India Recruitment)

फी – फी नाही

नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची तारीख, वेळ व ठिकाण – (Air India Recruitment)

  1. Guwahati – 16-Feb-2023 9:30 am TO 12:30 pm

Address – Hotel Gateway Grandeur 3,
GS Road, Ananda Nagar,
Christian Basti,
Guwahati – 781005

2. Hyderabad – 17-Feb-2023 9:30 am TO 12:30 pm

Address – Mercure Hyderabad KCP,
6-3-551, Banjara Hills Main Road,
Irram Manzil Colony, Punjagutta,
Hyderabad – 500082

3. Delhi – 20-Feb-2023 9:30 am TO 12:30 pm

Address – Essex Farms,
Opposite to IIT Flyover crossing,
Next to Hauz Khas Metro Station,
New Delhi – 110016

4. Mumbai 21-Feb-2023 9:30 am TO 12:30 pm

Address – Hotel Parle International (Air India Recruitment)
B.N. Agarwal Complex
Next Dinanath Mangeshkar Hall
Vile Parle (East)
Mumbai – 400 057

5. Pune 23-Feb-2023 9:30 am TO 12:30 pm

Address – Blue Diamond – IHCL SELEQTIONS
11, Koregaon Road,
Pune – 411 001

काही महत्वाच्या लिंक्स – (Air India Recruitment)

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – CLICK

अधिकृत वेबसाईट – https://www.airindia.in/

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com