पदव्युत्तर पदवी असणाऱ्यांना अखिल भारतीय आयुर्विज्ञान नागपुर मध्ये काम करण्याची संधी ; त्वरित करा अर्ज !

करिअरनामा ऑनलाईन – अखिल भारतीय आयुर्विज्ञान नागपुर अंतर्गत विविध पदांच्या 10 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.निवड मुलाखत पद्धतीने होणार आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://aiimsnagpur.edu.in/recruitment_notices

एकूण जागा – 10

पदाचे नाव – वरिष्ठ रहिवासी.

शैक्षणिक पात्रता – A post graduate Medical Degree/Diploma in respective discipline from a recognized University/Institute.
DMC/DDC/MCI/ State Registration is mandatory before joining, if selected

वयाची अट – 45 वर्षापर्यंत

वेतन – 67700/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – नागपूर

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 मार्च 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://aiimsnagpur.edu.in/recruitment_notices

मूळ जाहिरात – pdf

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com