पदव्युत्तर पदवी असणाऱ्यांना संधी ! अखिल भारतीय आयुर्विज्ञान नागपुर मध्ये भरती

करिअरनामा ऑनलाईन – अखिल भारतीय आयुर्विज्ञान नागपुर अंतर्गत विविध पदांच्या 13  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत.अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची  तारीख 07 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://aiimsnagpur.edu.in/recruitment_notices

एकूण जागा – 13

पदाचे नाव – वरिष्ठ रहिवासी.

शैक्षणिक पात्रता – A post graduate Medical Degree/Diploma in respective discipline from a recognized University/Institute.
DMC/DDC/MCI/ State Registration is mandatory before joining, if selected.

वयाची अट – 45  वर्षापर्यंत

वेतन – 67000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – नागपूर.AIIMS Nagpur Recruitment 2022

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – Conference Hall, 1st Floor, OPD Building, AIIMS Campus, MIHAN, Nagpur-441108

मुलाखत देण्याची तारीख –  07 मार्च 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://aiimsnagpur.edu.in/recruitment_notices

मूळ जाहिरात – PDF

अर्जचा नमुना – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com