AICTE Recruitment 2021| संचालक आणि उपसंचालक पदांच्या 16 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदे अंतर्गत संचालक आणि उपसंचालक पदांच्या 16 जागा भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनकडून अर्ज मागवण्यात आले असून,अर्ज ऑनलाईन पध्दतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 मार्च 2021 आहे. अधिकृत वेबसाइट – www.aicte-india.org

AICTE Recruitment 2021

एकूण जागा – 16

पदांचे नाव & शैक्षणिक पात्रता –

१) उपसंचालक/ Deputy Director – 3

शैक्षणिक पात्रता-01) मान्यताप्राप्त विद्यापीठ मधून विज्ञान किंवा गणित किंवा संगणक या विषयांपैकी कोणत्याही विषयात पदव्युत्तर पदवी वर्तणूक विज्ञान, वाणिज्य आणि व्यवसाय अर्थशास्त्र किंवा अनुप्रयोग किंवा व्यवस्थापन इकॉनॉमिक्स किंवा फार्मसी किंवा अभियांत्रिकी व तंत्रज्ञान किंवा आर्किटेक्चर आणि टाउन प्लॅनिंग किंवा १० वर्षे अनुभव.

2) सहाय्यक संचालक/ Assistant Director – 13

शैक्षणिक पात्रता -01) मान्यताप्राप्त विद्यापीठ मधून विज्ञान किंवा गणित किंवा संगणक या विषयांपैकी कोणत्याही विषयात पदव्युत्तर पदवी वर्तणूक विज्ञान, वाणिज्य आणि व्यवसाय अर्थशास्त्र किंवा अनुप्रयोग किंवा व्यवस्थापन इकॉनॉमिक्स किंवा फार्मसी किंवा अभियांत्रिकी व तंत्रज्ञान किंवा आर्किटेक्चर आणि टाउन प्लॅनिंग किंवा समकक्ष. 02) ०८ वर्षे अनुभव.

वय – 45 वर्षे.
[SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03वर्षे सूट, PWD – 10 वर्षे सूट]

परीक्षा शुल्क – 500 /- रुपये [SC/ST/PWD/महिला – शुल्क नाही]

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन.  AICTE Recruitment 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 मार्च 2021

अधिकृत वेबसाइट –  www.aicte-india.org

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाइन अर्जासाठी –  Click Here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com