करिअरनामा ऑनलाईन । भारतीय हवाई दल अंतर्गत (Agniveer Vayu Sports Intake 01/2025) भरती होण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे. खेळाडू पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 20 ऑगस्ट 2024 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑगस्ट 2024 आहे. जाणून घ्या सविस्तर….
संस्था – भारतीय हवाई दल
भरले जाणारे पद – खेळाडू
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (Agniveer Vayu Sports Intake 01/2025)
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख – 20 ऑगस्ट 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख –29 ऑगस्ट 2024
वय मर्यादा – 21 वर्षे
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
पद | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
खेळाडू | Science Subjects: Candidates should have passed Intermediate/10+2/ Equivalent examination with Mathematics, Physics and English from an Education Board recognised by Central, State and UT with minimum 50% marks in aggregate and 50% marks in English Other than Science Subjects: Passed Intermediate / 10+2 / Equivalent Examination in any stream/subjects approved by Education Boards recognised by Central, State and UT with minimum 50% marks in aggregate and 50% marks in English |
मिळणारे वेतन (Agniveer Vayu Sports Intake 01/2025) –
पद | वेतन |
खेळाडू | 1st Year: Rs. 30,000 /- Per Month 2nd Year: Rs. 33,000 /- Per Month 3rd Year: Rs. 36,500 /- Per Month 4th Year: Rs. 40,000 /- Per Month Exit After 4 Year: Rs 10.04 Lakhs as Seva Nidhi Package |
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारांनी खाली (Agniveer Vayu Sports Intake 01/2025) दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करायचे आहेत.
3. अर्ज प्रक्रिया 20 ऑगस्ट 2024 पासून सुरु होणार आहे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑगस्ट 2024 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://indianairforce.nic.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com