करिअरनामा ऑनलाईन। भारतीय सैन्याने भारतातील 10 वी व 12 वी उत्तीर्ण (Agnipath Yojana 2022) उमेदवारांसाठी अग्निपथ भरती योजनेद्वारे अग्निवीरच्या पदांसाठी भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. भारतीय सैन्य अग्निवीर भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात 25 हजार अग्निवीरांची भारतीय लष्करात भरती करण्यात येणार आहे. या भरतीसाठी ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात देशभरात 80 रॅल्या काढण्यात येणार आहेत. तसेच,अग्नीवीर (Agnipath Yojana 2022) पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी 16 ऑक्टोबर 2022 रोजी लेखी परीक्षा घेतली जाईल. परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या २५ हजार अग्निवीरांना डिसेंबर महिन्यात प्रशिक्षणासाठी पाठवण्यात येणार आहे. उर्वरित 15 हजार इतर पदांसाठी 13 नोव्हेंबर रोजी लेखी परीक्षा होणार आहे. ही परीक्षा उत्तीर्ण होणारे उमेदवार फेब्रुवारी महिन्यात प्रशिक्षणासाठी जातील. यादरम्यान नौदल आणि हवाई दलातील भरती प्रक्रिया जलद करण्याबाबत माहिती देण्यात आली आहे. अग्निवीरांची पहिली तुकडी 21 नोव्हेंबर 2022 रोजी नौदलाकडून प्रशिक्षणासाठी जाईल. त्याचबरोबर हवाई दलाच्या अग्निवीरांचे प्रशिक्षणही डिसेंबर महिन्यात सुरू होणार आहे.
विभागाचे नाव – भारतीय लष्कर (Agnipath Yojana 2022)
योजनेचे नाव – अग्निपथ भरती योजना
पदाचे नाव – अग्निवीर
एकूण पदसंख्या – अंदाजे 25,000
वेतनश्रेणी – 30,000/- to 40,000/- Per Month
नोकरी स्तर – राष्ट्रीय स्तर
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन
परीक्षा पद्धत – ऑफलाइन
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत
अधिकृत वेबसाईट – joinindianarmy.nic.in
भरली जाणारी पदे – (Agnipath Yojana 2022)
- Agniveer General Duty
- Agniveer Tantric (Aviation / Ammunition)
- Firefighter Clerk / Storekeeper Technical
- Agniveer Tradesman
- Agniveer Tradesman
काही महत्वाच्या तारखा –
- Issuance of Guidelines for recruitment(NAVY) – 25 जून 2022
- First batch recruits to join training program(NAVY) – 21 नोव्हेंबर 2022
- Beginning of the registration process (Air force) – 24 जून 2022
- Commencement of online examination for Phase 1 (Air force) – 24 जुलै 2022
- First batch recruits to join training program (Air force) – 30 डिसेंबर 2022
- Issuance of Notification of army – 20 जून 2022
- Issuance of notification by various recruitment units of the force – 1 जुलै 2022
- Joining date of second lot of recruits – 23 फेब्रुवारी 2023
अग्निविरांना होणारे फायदे –
- Indian young people whose age is between 17.5 to 23 years can apply in this Indian Army Agneepath Agniveer scheme 2022-23.
- Agneepath will allow youth to serve in the Indian Army for a period of four years. (Agnipath Yojana 2022)
- The candidates who become Agniveer will get 10% reservation in recruitment in Assam Rifles after 4 years.
- Uttar Pradesh / Madhya Pradesh and other states will also give preference to Agniveer in police department recruitment.
- LIC (LIfe Insurance) : Army Agniveers will be provided life insurance cover of Rs. 48 Lakhs for the duration of their engagement period as Agniveers in the Indian Army.
- Army Agniveer Leave : Annual : 30 Days, Sick Leave. Medical advice based.
- For More Details and Indian Army Agniveer Benefit Must Read the Notification.
मिळणारे वेतन –
- अधिसूचनेनुसार सेवेच्या पहिल्या वर्षी 30 हजार रुपये पगार आणि भत्ते
- दुसऱ्या वर्षी 33 हजार रुपये पगार आणि भत्ते
- तिसऱ्या वर्षी 36,500 रुपये पगार आणि भत्ते (Agnipath Yojana 2022)
- चौथ्या वर्षी 40 हजार रुपये पगार आणि भत्ते दिले जातील.
- चार वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर अग्निवीरांना सेवा निधी पॅकेज, अग्निवीर कौशल्य प्रमाणपत्र आणि इयत्ता बारावी समकक्ष पात्रता प्रमाणपत्र देखील मिळेल.
- दहावी उत्तीर्ण उमेदवारांना चार वर्षांनंतर बारावी समकक्ष प्रमाणपत्र देखील मिळेल.
महत्त्वाची कागदपत्रे –
- आधार कार्ड
- पत्त्याचा पुरावा
- उत्पन्नाचे प्रमाणपत्र
- वयाचा पुरावा
- 10वी किंवा 12वी वर्गाची मार्कशीट
- वैद्यकीय प्रमाणपत्र
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी इ.
अशी असेल निवड प्रक्रिया –
- शारीरिक तंदुरुस्ती चाचणी
- भौतिक मापन चाचणी
- वैद्यकीय चाचणी
- लेखी चाचणी
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com