AAI Recruitment 2022 : Airports Authority of India अंतर्गत भरती सुरु; कोणती पदे आहेत रिक्त?

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय विमानतळ प्राधिकरण मध्ये विविध (AAI Recruitment 2022) पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी 2023 आहे.

संस्था – भारतीय विमानतळ प्राधिकरण

पद संख्या – 596 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 जानेवारी 2023

भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता – (AAI Recruitment 2022)

1) ज्युनियर एक्झिक्युटिव (सिव्हिल) – 62 पदे
शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (ii) GATE 2020/2021/2022

2) ज्युनियर एक्झिक्युटिव (इलेक्ट्रिकल) – 84 पदे
शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी (ii) GATE 2020/2021/2022

3) ज्युनियर एक्झिक्युटिव (इलेक्ट्रॉनिक्स) – 440 पदे
शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स/ टेलीकम्युनिक्शन/ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी (ii) GATE 2020/2021/2022

4) ज्युनियर एक्झिक्युटिव (आर्किटेक्चर) – 10 पदे (AAI Recruitment 2022)
शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह आर्किटेक्चर इंजिनिअरिंग पदवी (ii) GATE 2020/2021/2022

वय मर्यादा –

21 जानेवारी 2023 रोजी 27 वर्षांपर्यंत. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : 300/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत

मिळणारे वेतन – 40,000/- रुपये ते 1,40,000/- रुपये.

काही महत्वाच्या लिंक्स – (AAI Recruitment 2022)

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.aai.aero

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com