पोटापाण्याची गोष्ट| महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) आयोग द्वारे दुय्यम अधिकारी पदावर भरतीसाठी अर्ज भरण्याचा आजची शेवटची तारीख आहे. सहाय्यक विभाग अधिकारी (गट-बी), राज्य कर निरीक्षक (गट-बी) आणि पोलीस उपनिरीक्षक (गट-बी) या पदांसाठी हि भरती होणार आहे.या भरतीद्वारे एकूण ५५५ जागा भरल्या जाणार आहेत.
एकूण जागा – ५५५
- सहाय्यक कक्ष अधिकारी (गट-ब) २४
- राज्य कर निरीक्षक (गट-ब) ३५
- पोलीस उपनिरीक्षक (गट-ब) ४९६
शैक्षणिक पात्रता- (i) पदवीधर (ii) पूर्व परीक्षा उत्तीर्ण
वयाची अट- [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
- पद क्र.1: 01 मे 2019 रोजी 18 ते 38 वर्षे
- पद क्र.2: 01 एप्रिल 2019 रोजी 18 ते 38 वर्षे
- पद क्र.3: 01 मे 2019 रोजी 19 ते 31 वर्षे
शुल्क – खुला प्रवर्ग: ₹५२४/- [मागासवर्गीय: ₹३२४/-]
र्ज करण्याची शेवटची तारीख- ०५ जुलै २०१९
जाहिरात – https://drive.google.com/file/d/1vgic7zq9_0gleJJ9EeX8eAzmNYh6HPAO/view?usp=sharing
अर्ज – https://mahampsc.mahaonline.gov.in/MPSC/MPSCHome.aspx
इतर महत्वाचे –
अर्थसंकल्पामध्ये युवकांना सरकारकडून मोठी ‘भेट’
बिल गेट्स बद्दल ह्या गोष्टी माहिती आहेत का ?
केंद्रीय राखीव पोलीस दलात ‘डॉक्टराना’ संधी
रयत शिक्षण संस्थेमध्ये प्राध्यापक बनण्याची संधी