करिअरनामा ऑनलाईन – पुणे जिल्हा न्यायालय अंतर्गत स्वीपर पदांच्या 24 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://districts.ecourts.gov.in/pune
एकूण जागा – 24
पदाचे नाव – स्वीपर
शैक्षणिक पात्रता – उमेदवार शारीरिकदृष्ट्या फिट असावा.
उमेदवारांना लिहिता आणि वाचता येने आवश्यक.
दहावी पास किंवा नापास.
वयाची अट – माहीती उपलब्ध नाही
वेतन – 15000/- to 47600/-
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – pune .Pune District Court Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रबंधक, जिल्हा न्यायालय, पुणे
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जून 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://districts.ecourts.gov.in/pune
मूळ जाहिरात – PDF
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com