करिअरनामा ऑनलाईन – जवाहरलाल नेहरू एल्युमिनियम रिसर्च डेव्हलपमेंट अँड डिझाईन सेंटर, नागपूर अंतर्गत विविध पदांच्या 4 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.jnarddc.gov.in/
एकूण जागा – 04
पदाचे नाव – वैज्ञानिक सहाय्यक II, वैज्ञानिक सहाय्यक I, वरिष्ठ खरेदी कम स्टोअर सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक
शैक्षणिक पात्रता –
1.वैज्ञानिक सहाय्यक – B.Sc Diploma in Engineering
2.वैज्ञानिक सहाय्यक I – B.Sc Diploma in Engineering
3.वरिष्ठ खरेदी कम स्टोअर सहाय्यक – Graduate
4.कनिष्ठ सहाय्यक – Graduate
वयाची अट – 28 / 30 वर्षांपर्यंत
वेतन – 19,900/- to 92,300/- रुपये (पदांनुसार)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
नोकरीचे ठिकाण – नागपूर. JNARDDC Recruitment 2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 मे 2021
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
अधिकृत वेबसाईट – http://www.jnarddc.gov.in
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com