करिअरनामा ऑनलाईन – जिल्हा परिषद रत्नागिरी अंतर्गत वकील पदांच्या 27 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 20 मे 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://ratnagiri.gov.in/
एकूण जागा – 27
पदाचे नाव – वकील.
शैक्षणिक पात्रता – विधी पदवी + 05 वर्षे अनुभव.
वयाची अट – 60 वर्षापर्यंत
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – रत्नागिरी.ZP Ratnagiri Bharti 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि), जिल्हा परिषद मुख्यालय, जिल्हा परिषद रत्नागिरी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 मे 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://ratnagiri.gov.in/
मूळ जाहिरात – PDF
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com