करिअरनामा ऑनलाईन – जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत विविध पदांच्या 137 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://zpchandrapur.maharashtra.gov.in/mr
एकूण जागा – 137
पदाचे नाव & जागा –
1.हॉस्पिटल मॅनेजर – 15 जागा
2.फिजिशियन – 11 जागा
3.अनेस्थेटिस्ट/ इंटेन्सिव्हिस्ट – 11 जागा
4.वैद्यकीय अधिकारी – 34 जागा
5.स्टाफ नर्स – 18 जागा
6.लॅब टेक्निशियन – 09 जागा
7.स्टोअर ऑफिसर – 15 जागा
शैक्षणिक पात्रता –
1.हॉस्पिटल मॅनेजर – रुग्णालय प्रशासनाचा एक वर्षाचा अनुभव असलेले कोणतेही वैद्यकीय पदवीधर.
2.फिजिशियन – M.D/ DNB/ Medicine.
3.अनेस्थेटिस्ट/ इंटेन्सिव्हिस्ट – M.D (Anesthetist)/ D.A.
4.वैद्यकीय अधिकारी – MBBS/ BAMS/ BUMS/ BHMS/ BDS.
5.स्टाफ नर्सिंग – GNM/ B.Sc (नर्सिंग).
6.लॅब टेक्निशियन – B.Sc + DMLT.
7.स्टोअर ऑफिसर – कोणत्याही शाखेतील पदवी + 01 वर्ष अनुभव.
वेतन – 20000-/ to 150000-/
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – चंद्रपूर.ZP Chandrapur Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा क्षयरोग रुग्णालय परिसर, रामनगर, चंद्रपूर.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 एप्रिल 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://zpchandrapur.maharashtra.gov.in/mr
मूळ जाहिरात – PDF
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com