WhatsApp Group
Join Now
पोटापाण्याची गोष्ट । जी एक स्वायत्त संस्था आहे, भारतीय रिझर्व्ह बँक, भारतीय अर्थ मंत्रालया आणि एनआयबीएम हे आयबीपीएससाठी मार्गदर्शकीय काम करतात.
याशिवाय, सार्वजनिक बँका आणि विमा कंपन्यांमधील प्रतिनिधी आहेत जे IBPS च्या निर्णय प्रक्रीये मध्ये सहभागी होतात आणि कामकाज वाढवण्यासाठी मदत करत असतात.
आयबीपीएस प्रत्येक वर्षी एकाधिक सत्रांद्वारे 450 पेक्षा जास्त परीक्षा घेते. या परीक्षांसाठी एक कोटीहून अधिक उमेदवार अर्ज करतात.
IBPS वेगेवगळ्या पदांसाठी ८४०० जागांची भरती करणार आहे.
एकूण जागा :८४००
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) | 3688 |
2 | ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर) | 3381 |
3 | ऑफिसर स्केल-II (कृषी अधिकारी) | 106 |
4 | ऑफिसर स्केल-II (मार्केटिंग ऑफिसर) | 45 |
5 | ऑफिसर स्केल-II (ट्रेझरी मॅनेजर) | 11 |
6 | ऑफिसर स्केल-II (लॉ) | 19 |
7 | ऑफिसर स्केल-II (CA) | 24 |
8 | ऑफिसर स्केल-II (IT) | 76 |
9 | ऑफिसर स्केल-II (जनरल बँकिंग ऑफिसर) | 893 |
10 | ऑफिसर स्केल-III (सिनिअर मॅनेजर) |
157 |
Total | 8400 |
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदवी
- पद क्र.2: कोणत्याही शाखेतील पदवी
- पद क्र.3: (i) 50% गुणांसह कृषी / बागकाम / डेअरी / पशुसंवर्धन / वनसंवर्धन / पशुवैद्यकीय विज्ञान / कृषी अभियांत्रिकी /फिशकल्चर पदवी किंवा समकक्ष (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.4: (i) MBA (Marketing) (ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.5: (i) CA/MBA (Finance) (ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.6: (i) 50% गुणांसह विधी पदवी (LLB) (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.7: (i) CA (ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.8: (i) 50 % गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स /कम्युनिकेशन / संगणक विज्ञान /IT पदवी (ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.9: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.10: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 05 वर्षे अनुभव
वयाची अट: 01 जून 2019 रोजी [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- पद क्र.1: 18 ते 28 वर्षे
- पद क्र.2: 18 ते 30 वर्षे
- पद क्र.3 ते 9: 21 ते 32 वर्षे
- पद क्र.10: 21 ते 40 वर्षे
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: General/OBC: ₹600/- [SC/ST/PWD/ExSM :₹100/-]
परीक्षा:
पदाचे नाव | पूर्व परीक्षा | मुख्य परीक्षा |
ऑफिसर स्केल-I | 03, 04 & 11 ऑगस्ट 2019 | ऑफिसर (I,II,III) 22 सप्टेंबर 2019 |
ऑफिस असिस्टंट | 17, 18 & 25 ऑगस्ट 2019 | 29 सप्टेंबर 2019 |
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 जुलै 2019