मुंबई उच्च न्यायालया लिपिक आणि शिपाई भरती पात्र उमेदवार यादी जाहीर

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

पोटापाण्याची गोष्ट | मुंबई उच्च न्यायालया लिपिक आणि शिपाई पदाचा नुकनच निकाल जाहीर झाला आहे. यशस्वी उमेदवाराची लिपिक आणि शिपाई पदाच्या चाळणी परीक्षेची यादी आणि परीक्षेसाठी प्रवेश पत्र उपलभद्ध झाले आहे. अधिक माहितीसाठी जाहिरात बघावी

एकूण जागा- २०४

पदांचे नाव व तपशील- लिपिक- १२८ जागा
शिपाई- ७६ जागा

लिपिक चाळणी परीक्षा- २२ सप्टेंबर, २०१९

शिपाई चाळणी परीक्षा- २९ सप्टेंबर, २०१९

लिपिक यादी(PDF) – www.careernama.com

शिपाई यादी (PDF)- www.careernama.com

प्रवेश पत्र- https://bhc.mahaonline.gov.in/FORMS/Home.aspx

अधिकृत वेबसाईट- https://bhc.mahaonline.gov.in/FORMS/Home.aspx

इतर महत्वाचे-

(CSIR UGC NET) राष्ट्रीय पात्रता चाचणी परीक्षा २०१९ जाहीर

(AIESL) एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लि. मध्ये ३५५ जागांची भरती

एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लि. मध्ये एयरक्राफ्ट मेंटनंस इंजिनिअर पदासाठी भरती

औरंगाबाद येथे ‘आदिवासी विभागात’ भरती जाहीर

पिंपरी चिंचवड महानगरपालिकांतर्गत ‘समुह संघटक’ पदांची भरती

महाराष्ट्र राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई SID विभागा अंतरगत भरती

खूशखबर! ही कंपनी देणार दररोज 33 जीबी डेटा, Jio ला फाईट