औरंगाबाद येथे ‘आदिवासी विभागात’ भरती जाहीर

0

पोटापाण्याची गोष्ट | महाराष्ट्र शासनाच्या औरंगाबाद आदिवासी विकास विभागात सहआयुक्त, इथे कंत्राटी पदाच्या भरती सुरु झाली आहे. पोलीस निरीक्षक आणि कंत्राटी लेखनिक पदांच्या एकूण २२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

एकूण जागा-२२

पदाचे नाव- 1) पोलीस निरीक्षक (सेवानिवृत्त) ११
2)  लेखनिक (सेवानिवृत्त) ११
पात्रता- उमेदवार पोलीस निरीक्षक पदांसाठी त्याच पदांवरून निवृत्त झालेले आणि कंत्राटी लेखनिक पदांसाठी पोलीस शिपाई किंवा पोलीस जमादार पदांवरून निवृत्त झालेले आणि संगणकावर टंकलेखनाचे काम करण्यास सक्षम असावे.

मुलाखतीची तारीख- दिनांक १३ सप्टेंबर, २०१९ आहे.

मुलाखतीची ठिकाण- सहआयुक्त, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, औरंगाबाद यांचे कार्यालय.

ऑनलाईन अर्ज- Apply http://mahatribal.gov.in/1035/Home

जाहिरात (PDF)- www.careernama.com

इतर महत्वाचे-

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात १०५३ जागांसाठी मेगा भरती

एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लि. मध्ये असिस्टंट सुपरवाइजर जागांसाठी भरती

महाराष्ट्र राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई SID विभागा अंतरगत भरती

के सिवन यांनी आंबे विकून भरली होती शाळेची फी, जाणुन घ्या जीवणप्रवास

आर्मी पब्लिक स्कूल मध्ये शिक्षक पदांच्या ८००० जागांची मेगा भरती

स्टाफ सेलेकशन कमीशन CHSL(१०+२) निकाल जाहीर

SBI भारतीय स्टेट बँकेत अधिकारी पदांच्या ५६ जागांसाठी भरती

 

 

 

 

 

 

 

 

 

%d bloggers like this: