WhatsApp Group
Join Now
करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (NIELIT) ने वैज्ञानिक – ‘बी’ आणि वैज्ञानिक / तांत्रिक सहाय्यक – ‘ए’ पदभरती परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध केलेले आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
NIELIT Admit Card 2020 Out
पदाचे नाव – वैज्ञानिक – ‘बी’ आणि वैज्ञानिक / तांत्रिक सहाय्यक – ‘ए’
पद संख्या – 495 जागा
प्रवेशपत्र डाउनलोड करा – click here
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा –https://careernama.com