ECIL Recruitment 2020 | 65 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन ।इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 नोव्हेंबर  2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.ecil.co.in/

ECIL Recruitment 2020

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

1) Technical Officer – 24 जागा 

पात्रता – Engineering Degree in Electronic & Communication / Electrical & Electronic / Electronic & Instrumentation

वयाची अट – 30 वर्ष

वेतन – 23,000 रुपये

2) Scientific Assistant – 13 जागा 

पात्रता -Diploma in Electronic & Communication / Electrical & Electronic / Electronic & Instrumentation

वयाची अट -25 वर्ष

वेतन – 19,865 रुपये

3) Junior Artisan – 28 जागा 

पात्रता – ITI in Electronic / Electrical / Computer / Instrumentation / Radio & TV / Electronic & Mechanical / Electronic System

वयाची अट -25 वर्ष

वेतन –  18,070 रुपये

नोकरीचे ठिकाण – मुंबई ,हैद्राबाद .  ECIL Recruitment 2020

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख2 नोव्हेंबर  2020

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – http://www.ecil.co.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Indian Army Recruitment 2020 | पशु चिकित्सा कोअरमध्ये विविध पदांसाठी भरती

NSD Recruitment 2020 | विविध पदांसाठी भरती; १८ हजार रुपये पगार

HEMRL Pune Bharti 2020 | 46,000 पगार