Indian Army Recruitment 2020 | पशु चिकित्सा कोअरमध्ये विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय सेनेच्या पशु चिकित्सा कोअरमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. (Indian Army Recruitment 2020) पदानुसार पात्र आणि इच्छुक अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. Army bharti 2020 लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.indianarmy.nic.in/home पदाचा सविस्तर तपशील –  पदाचे नाव – पुरुष पशु चिकित्सा पात्रता  – पशुवैद्यकीय पदवीधर … Indian Army Recruitment 2020 | पशु चिकित्सा कोअरमध्ये विविध पदांसाठी भरती वाचन सुरू ठेवा