HEMRL Pune Bharti 2020 | 46,000 पगार

करिअरनामा ऑनलाईन ।हाय एनर्जी मटेरियल रिसर्च लॅबोरेटरी, पुणे येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.  पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑक्टोबर 2020 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.drdo.gov.in/ HEMRL Pune Bharti 2020 पदाचा सविस्तर तपशील – पदाचे नाव – निवासी वैद्यकीय अधिकारी  पात्रता – MBBS वयोमर्यादा – 62 वर्षापेक्षा जास्त नसावे. वेतन … HEMRL Pune Bharti 2020 | 46,000 पगार वाचन सुरू ठेवा