करिअरनामा ऑनलाईन ।सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत सहाय्यक व्यवस्थापक पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://spmcil.com
SPMCIL Recruitment 2020
पदाचे नाव – सहाय्यक व्यवस्थापक
पद संख्या – 16 जागा
पात्रता – मूळ जाहिरात बघावी.
वयाची अट – 30 वर्ष
वेतन – 40,000 ते 140,000 रुपये
अर्ज पद्धती – ऑनलाईन. SPMCIL Recruitment 2020
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 नोव्हेंबर 2020
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
अधिकृत वेबसाईट – http://spmcil.com
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि.अमरावती येथे 69 जागांसाठी भरती