करिअरनामा ऑनलाईन ।भारतीय सैन्य दलामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.indianarmy.nic.in/home
Indian Army Recruitment 2020
पदाचे नाव आणि पदसंख्या –
लघु सेवा आयोग तांत्रिक (पुरुष),लघु सेवा आयोग तांत्रिक (महिला)
पद संख्या – 191 जागा
पात्रता –
SSC (T)-56 & SSCW (T) – संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी किंवा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षातील उमेदवार.
SSC(W) (Non Tech) (Non UPSC) – कोणत्याही शाखेतील पदवी.
SSC (W) (Tech) – B.E/B.Tech
वयाची अट –
SSC (T)(पुरुष ) – 56 वर्ष , SSCW (T) (महिला ) -27 वर्ष
Widows of Defence Personnel -35 वर्षांपेक्षा जास्त नसावे
वेतन – 15,000 ते 56,100 रुपये
अर्ज पद्धती – ऑनलाईन Indian Army Recruitment 2020
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 नोव्हेंबर 2020
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
अधिकृत वेबसाईट – https://www.indianarmy.nic.in/home
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत ४४ जागांसाठी भरती; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्यूनोलॉजी अंतर्गत विविध पदांसाठी भरती
बजाज कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये, 60 पदांसाठी भरती