करिअरनामा ऑनलाईन ।मिश्र धातू निगम लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर नोंदणी करावी व हार्ड कॉपी खालील पत्त्यावर पत्त्यावर पाठवावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑक्टोबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.midhani-india.in
MIDHANI Recruitment 2020
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – अप्रेंटीस
पद संख्या – 158 जागा
पात्रता – ITI pass
नोकरीचे ठिकाण – हैद्राबाद MIDHANI Recruitment 2020
अर्ज पद्धती – ऑनलाईन नोंदणी/ ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख –16 ऑक्टोबर 2020
मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)
नोंदणी करा – click here
अधिकृत वेबसाईट – www.midhani-india.in
अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपव्यवस्थापक (टीआयएस आणि अॅप्रेंटिसशिप प्रशिक्षण), मिश्रा धातू निगम लिमिटेड, कांचनबाग, हैदराबाद – 500058
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJobs.
अधिक माहितीसाठी पहा – (https://careernama.com)