करिअरनामा ऑनलाईन । शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, गोंदिया येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 8 ऑक्टोबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.gmcgondia.in
GMC Gondia Bharti 2020
पदाचे नाव आणि पदसंख्या –
डाटा एन्ट्री ऑपरेटर – 1 जागा
प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 1 जागा
वर्ग 4 कर्मचारी – 1 जागा
क्लिनिकल संशोधन सहयोगी – 1 जागा
पात्रता – मूळ जाहिरात बघावी.
नोकरी ठिकाण – गोंदिया GMC Gondia Bharti 2020
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 8 ऑक्टोबर 2020
मूळ जाहिरात – PDF (https://careernama.com)
अधिकृत वेबसाईट – www.gmcgondia.in
मुलाखतीचा पत्ता – अधिष्ठाता कार्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, गोंदिया
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – (https://careernama.com)