करिअरनामा ऑनलाईन । पनवेल महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. उमेदवारांनीच निवड मुलाखतीद्वारे होणार आहे. मुलाखतीची तारीख 16 ते 25 सप्टेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट –http://www.panvelcorporation.com/EIPPROD/singleIndex.jsp?orgid=112
Panvel Mahanagarpalika Bharti 2020
पदाचे नाव आणि पदसंख्या –
वैद्यकीय अधिकारी – 45
अधिपरिचारिका -29
आरोग्य सेविका -43
फार्मासिस्ट -11
प्रयोगशाळा तंत्रज्ञ -11
पात्रता –
वैद्यकीय अधिकारी – MBBS,BAMS,BHMS,BDS
अधिपरिचारिका – GNM,B.SC Nursing
आरोग्य सेविका -HSC
फार्मासिस्ट -D.pharm,B.pharm
प्रयोगशाळा तंत्रज्ञ -B.sc,DMLT,HSC DMLT
नोकरीचे ठिकाण – पनवेल Panvel Mahanagarpalika Bharti 2020
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 16 ते 25 सप्टेंबर 2020
अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)
ईमेल – [email protected]
अधिकृत वेबसाईट –http://www.panvelcorporation.com/EIPPROD/singleIndex.jsp?orgid=112
मुलाखतीचा पत्ता – मा. आयुक्त महोदय यांचे कार्यालय, पनवेल महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभाग कार्यालय :- देवाळे तलावाच्या समोर, गोखले हॉलच्या शेजारी , पनवेल – 100206
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com
Pune Mahanagarpalika Bharti 2020| 150 जागांसाठी भरती,१९ हजार रुपये पगार