Pune Zilla Nagari Sahakari Banks Association recruitment 2025: पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन अंतर्गत भरती जाहीर

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करियरनामा ऑनलाईन। पदवीधारक उमेदवारांसाठी आनदांची बातमी आहे. पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन, सुवर्णयुग सहकारी बँक मर्या., पुणे अंतर्गत एक नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. तसेच या भरती अंतर्गत ‘लेखनिक’ या पदासाठी एकूण 19 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदानुसार पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 फेब्रुवारी 2025 आहे. भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि इतर माहिती सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती लक्षपूर्वक वाचा. (Pune Zilla Nagari Sahakari Banks Association recruitment 2025)

पदाचे नाव –

जाहिराती नुसार ‘लेखनिक’ या पदासाठी भरती घेण्यात येणार आहे.

पदसंख्या (Pune Zilla Nagari Sahakari Banks Association recruitment 2025) –

या पदासाठी एकूण 19 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

शैक्षणिक पात्रता –

  • कोणत्याही शाखेची मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवीचे शिक्षण पूर्ण केलेले असावे.
  • MS-CIT / समतुल्य प्रमाणपत्र अभ्यासक्रम (Equivalent Certificate Course) परिक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

वयोमर्यादा –

उमेदवारांना 22 – 35 वर्ष वयोमार्यादा दिलेली आहे.

अर्ज शुल्क –

या भरतीसाठी उमेदवारांना रु. 708/- (जी.एस.टी सह) अर्ज शुल्क दिलेला आहे.

नोकरी ठिकाण – पुणे

अर्ज पद्धती – ऑनलाईन (Pune Zilla Nagari Sahakari Banks Association recruitment 2025)

अर्ज करण्याची अंतिम तारीख – 18 फेब्रुवारी 2025

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी CLICK करा.

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना किंवा जवळच्या व्यक्तींना ही माहिती नक्की शेअर करा. अशाच करिअर आणि रोजगार विषयक संधी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला भेट द्यायला विसरू नका.

हे पण वाचा – सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत 1000 जागांची भरती : पात्रता काय? अर्ज कसा कराल?