करियरनामा ऑनलाईन। भाभा अणु संशोधन केंद्र कार्मिक विभाग ट्रॉम्बे, मुंबई (BARC The Bhabha Atomic Research Centre, Mumbai) द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. (BARC Mumbai Recruitment 2025) या जाहिराती अंतर्गत ‘पदव्युत्तर निवासी वैद्यकीय अधिकारी’ (पगारमो), ‘कनिष्ठ/वरिष्ठ निवासी डॉक्टर’, ‘निवासी वैद्यकीय अधिकारी’, ‘GDMO’ या पदांच्या रिक्त भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखत पद्धतीने केली जाणार आहे. तसेच इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी दिलेल्या तारखेस हजर राहून भरती प्रक्रियेत सहभागी व्हावे. मुलाखतीची तारीख 20, 22 आणि 23 जानेवारी 2025 ही दिलेली आहे. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि इतर माहिती सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती लक्षपूर्वक वाचा.
पदाचे नाव (BARC Mumbai Recruitment 2025) –
- पदव्युत्तर निवासी वैद्यकीय अधिकारी (पगारमो)
- कनिष्ठ/वरिष्ठ निवासी डॉक्टर,
- निवासी वैद्यकीय अधिकारी
- GDMO
पदसंख्या –
या पदांसाठी 33 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
- पदव्युत्तर निवासी वैद्यकीय अधिकारी (पगारमो) – 18
- कनिष्ठ/वरिष्ठ निवासी डॉक्टर, – 07
- निवासी वैद्यकीय अधिकारी – 03
- GDMO – 05
शैक्षणिक पात्रता –
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.) (BARC Mumbai Recruitment 2025)
वयोमर्यादा –
उमेदवारांसाठी 40 आणि 50 वर्ष वयोमार्यादा दिलेली आहे.
नोकरी ठिकाण – मुंबई (BARC Mumbai Recruitment 2025)
निवड प्रक्रिया – मुलाखती
मुलाखतीचा पत्ता – बीएआरसी हॉस्पिटल, तळमजला कॉन्फरन्स रूम नंबर 1, अणुशक्तीनगर, मुंबई – 400094.
मुलाखतीची तारीख – 20, 22 आणि 23 जानेवारी 2025
अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय , अऊदा संवसू विभाग, बोईसर, खैराफाटा, मु. विद्यानगर, पो. सरावली, ता. पालघर, जिल्हा – पालघर – 401501
अधिक माहितीसाठी PDF 1 पहा.
अधिक माहितीसाठी PDF 2 पहा.
अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी CLICK करा.
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना किंवा जवळच्या व्यक्तींना ही माहिती नक्की शेअर करा. अशाच करिअर आणि रोजगार विषयक संधी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला भेट द्यायला विसरू नका.