करिअरनामा ऑनलाईन । पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL Recruitment 2024) अंतर्गत भरतीची जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून अभियंता प्रशिक्षणार्थी पदाच्या 435 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 जुलै 2024 आहे. जाणून घ्या पद, पात्रता, अर्ज प्रक्रिया….
संस्था – पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड
भरले जाणारे पद – अभियंता प्रशिक्षणार्थी
1. इलेक्ट्रिकल – 331 पदे
2. सिव्हिल – 53 पदे (PGCIL Recruitment 2024)
3. कॉम्प्युटर सायन्स – 37 पदे
4. इलेक्ट्रॉनिक्स – 14 पदे
पद संख्या – 435 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 जुलै 2024
अर्ज फी – 500/- रुपये
आवश्यक शैक्षणिक पात्रता – B.E./ B.Tech/B.Sc (Engg.)
वय मर्यादा – (PGCIL Recruitment 2024)
1. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 28 वर्षे
2. SC/ST – 05 वर्षे सूट
3. OBC – 03 वर्षे सूट
मिळणारे वेतन –
– उमेदवारांना एक वर्षाच्या प्रशिक्षण कालावधीत रु.40,000/- 3%- 1,40,000 (IDA) वेतनश्रेणीत ठेवण्यात येईल.
– त्यांना रु.च्या मूळ वेतनाच्या रूपात स्टायपेंड दिले जाईल. 40,000/- IDA, HRA आणि लाभांसह प्रशिक्षण कालावधीत मूळ वेतनाच्या 12%.
– प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर, उमेदवारांना E2 स्केल रु. मध्ये अभियंता म्हणून सामावून घेतले जाईल. 50,000/- 3%- 1,60,000/- (IPA).
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. इतर कणत्याही मार्गाने आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
3. उमेदवारांनी खाली (PGCIL Recruitment 2024) दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करायचा आहे.
4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 जुलै 2024 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.powergrid.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com