IBPS RRB Recruitment 2024 : विविध ग्रामीण बँकेत 9995 पदांवर मेगाभरती!! IBPS RRB अंतर्गत नोकरीची मोठी संधी

IBPS RRB Recruitment 2024
करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । Institute of Banking (IBPS RRB Recruitment 2024) Personnel Bank Selection अंतर्गत मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून ऑफिसर (स्केल-I, II, III) आणि ऑफिस असिस्टंट (बहुउद्देशीय) पदाच्या तब्बल 9995 रिक्त पदे भरली जनर आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जून 2024 आहे. भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी IBPS द्वारे विहित केलेले पात्रता निकष तपासणे आवश्यक आहे.

बँकेत नोकरी करण्याची अनेक तरुणांची इच्छा असते. बँकेत नोकरी करताना मिळणारा आकर्षक पगार, भरपूर सुट्ट्या, शिफ्टचा कमी कालावधी तसेच मिळणाऱ्या (IBPS RRB Recruitment 2024) इतर सोई-सुविधा यामुळे अनेक उमेदवार बँकेत नोकरी मिळवण्यासाठी आग्रही असतात. अशा उमेदवारांसाठी ही भरती म्हणजे पर्वणीच ठरणार आहे. जाणून घ्या IBPS ने जाहीर केलेल्या 9995 पदांच्या भरती प्रक्रियेविषयी…

संस्था – Institute of Banking Personnel Bank Selection
भरली जाणारी पदे – कार्यालय सहाय्यक (बहुउद्देशीय), अधिकारी स्केल -I (सहाय्यक व्यवस्थापक), अधिकारी स्केल -II (कृषी अधिकारी), अधिकारी स्केल -II (पणन अधिकारी), अधिकारी स्केल -II (ट्रेझरी मॅनेजर), अधिकारी स्केल -II (कायदा), ऑफिसर स्केल -II (सीए), ऑफिसर स्केल -II (आयटी), अधिकारी स्केल -II (सामान्य बँकिंग अधिकारी), अधिकारी स्केल-III (वरिष्ठ व्यवस्थापक)
पद संख्या – 9995 पदे (IBPS RRB Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 जून 2024

निवड प्रक्रिया – (IBPS RRB Recruitment 2024)
1. Officer Scale -I – Preliminary Exam, Main Exam & Interview
2. Office Assistants – Preliminary Exam & Main Exam
3. Officer Scale -II & III – Written Exam & Interview
अर्ज फी –
खुला प्रवर्ग – रु. 850/-
राखीव प्रवर्ग – रु. 175/-

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा –
ऑनलाईन अर्ज करा Group B – Office Assistants (Multipurpose) – APPLY
ऑनलाईन अर्ज करा Group A – Officers (Scale-I, II & III) – APPLY

अधिकृत वेबसाईट – www.ibps.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com