NCL Recruitment 2024 : नॅशनल केमिकल लॅबोरेटरीमध्ये ‘या’ उमेदवारांना नोकरीची संधी; त्वरा करा

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, पुणे येथे रिक्त पदे (NCL Recruitment 2024) भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रोजेक्ट असोसिएट-Il पदाच्या 2 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जून 2024 आहे.

संस्था – नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, पुणे
भरले जाणारे पद – प्रोजेक्ट असोसिएट-Il
पद संख्या – 2 पदे (NCL Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 जून 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठातून Chemical/Mechanical किंवा Engineering किंवा Technology च्या समकक्ष शाखेतील पदव्युत्तर पदवी/बॅचलर डिग्री
वय मर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 35 वर्षे असावे.
परीक्षा फी – फी नाही (NCL Recruitment 2024)
मिळणारे वेतन – 28,000/- रुपये ते 35,000/- रुपये. + HRA
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे (महाराष्ट्र)

काही महत्वाच्या लिंक्स – (NCL Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.ncl-india.org

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com