करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा अयोगांतर्गत अनुवादक पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.mpsc.gov.in
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – अनुवादक
पदसंख्या – 17 पदे
पात्रता – उमेदवारांना मराठी विषयासह पदवी असणे आवश्यक आहे
वयोमर्यादा – खुला प्रवर्ग – 19 वर्ष ते 40 वर्ष , राखीव प्रवर्ग – 19 वर्ष ते 43 वर्ष
परीक्षा शुल्क – खुला प्रवर्ग – 374 रुपये , राखीव प्रवर्ग – 274 रुपये
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑगस्ट 2020
मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)
ऑनलाईन अर्ज करा – click here
अधिकृत वेबसाईट – www.mpsc.gov.in
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com