महाराष्ट्र लोकसेवा आयोगांतर्गत 26 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोगअंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिका व आदिवासी विकास  विभागाकरिता विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31-8-2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.mpsc.gov.in/1035/Home

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

पदाचे नाव – वैद्यकीय अधीक्षक, विशेष अधिकारी, वरिष्ठ संशोधन अधिकारी

पद संख्या – 26 जागा

शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

शुल्क – खुला प्रवर्ग –  699 रुपये, राखीव प्रवर्ग – 429 रुपये

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 11-8-2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31-8-2020 

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com)

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://www.mpsc.gov.in/1035/Home

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com