BECIL Recruitment 2024 : एक्झिक्युटिव असिस्टंट, ज्युनिअर फार्मासिस्ट पदावर सरकारी नोकरीची संधी!!

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया (BECIL Recruitment 2024) लिमिटेड अंतर्गत सरकारी नोकरीची मोठी संधी निर्माण झाली आहे. पदवीधारक उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरू शकतात. या भरतीच्या माध्यमातून कार्यकारी सहाय्यक आणि कनिष्ठ फार्मासिस्ट पदांच्या एकूण 13 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2024 आहे. जाणून घ्या, पद, पात्रता आणि अर्ज प्रक्रियेविषयी सविस्तर…

संस्था – ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेड (BECIL)
भरले जाणारे पद –
1. कार्यकारी सहाय्यक
2. कनिष्ठ फार्मासिस्ट
पद संख्या – 13 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 मे 2024
वय मर्यादा – 40 वर्षे (BECIL Recruitment 2024)

भरतीचा तपशील –

पदपद संख्या 
कार्यकारी सहाय्यक11
कनिष्ठ फार्मासिस्ट02

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (BECIL Recruitment 2024)

पदआवश्यक शैक्षणिक पात्रता
कार्यकारी सहाय्यकShould be a Graduate from UGC recognized University.
कनिष्ठ फार्मासिस्टDiploma in Pharmacy /B. Pharma degree from a reputed university / Institute recognized by Pharmacy Council of India

मिळणारे वेतन –

पदाचे नाववेतन
कार्यकारी सहाय्यकRs.30,000/-
कनिष्ठ फार्मासिस्टRs.30,000/-

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर (BECIL Recruitment 2024) सादर करायचा आहे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2024 आहे.
5. मुदतीनंतर आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट –
https://www.becil.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com