करिअरनामा ऑनलाईन । मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई (MMRDA Recruitment 2024) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2024 आहे.
मुंबईमध्ये सरकारी नोकरी करण्याची ही एक उत्तम संधी आहे. या भरतीच्या माध्यमातून मुख्य अभियंता (स्थापत्य) – मेट्रो, उप. मुख्य अभियंता / अधीक्षक अभियंता (स्थापत्य), कार्यकारी अभियंता (स्थापत्य), उप. अभियंता जी.आर. मी / सहाय्यक अभियंता (सिव्हिल) या पदांच्या एकूण 13 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही भरती तुमच्यासाठी महत्वाची ठरणार आहे. पाहूया या भरतीविषयी सविस्तर…
संस्था – मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई (MMRDA)
भरली जाणारी पदे – मुख्य अभियंता (स्थापत्य) – मेट्रो, उप. मुख्य अभियंता / अधीक्षक अभियंता (स्थापत्य), कार्यकारी अभियंता (स्थापत्य), उप. अभियंता जी.आर. मी / सहाय्यक अभियंता (सिव्हिल)
पद संख्या – 13 पदे (MMRDA Recruitment 2024)
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 मार्च 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रशासकीय अधिकारी, ८ वा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई ४०००५१
भरतीचा तपशील –
पद | पद संख्या |
मुख्य अभियंता (स्थापत्य) – मेट्रो | 03 |
उप. मुख्य अभियंता / अधीक्षक अभियंता (स्थापत्य) | 02 |
कार्यकारी अभियंता (स्थापत्य) | 03 |
उप. अभियंता जी.आर. मी / सहाय्यक अभियंता (सिव्हिल) | 05 |
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (MMRDA Recruitment 2024)
पद | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
मुख्य अभियंता (स्थापत्य) – मेट्रो | Degree in Civil Engineering from a recognized & reputed university. Minimum 15 years experience.Candidate should have at least 5 years experience as a Superintending Engineer in Government / Semi-Government / Public Sector or its equivalent.Candidate should be conversant with international competitive bidding, computerized environment working and latest Civil Engineering Technologies, etc.Should have experience of at least 3 years in Planning / Designing / Construction of large infrastructure projects such as – elevated roads, flyovers, urban rail via ducts etc.Should be conversant with modern construction technologies including precast segmental construction.EXPERIENCE OF WORKING ON METRO/RAILWAYS IS ESSENTIAL. (MMRDA Recruitment 2024) |
उप. मुख्य अभियंता / अधीक्षक अभियंता (स्थापत्य) | Graduate in Civil Engineering or its equivalent from recognized University/ Institution. |
कार्यकारी अभियंता (स्थापत्य) | Graduate in Civil Engineering from a recognized University or its equivalent. |
उप. अभियंता जी.आर. मी / सहाय्यक अभियंता (सिव्हिल) | Degree or a Diploma in Civil Engineering or its equivalent. |
मिळणारे वेतन –
पद | वेतन |
मुख्य अभियंता (स्थापत्य) – मेट्रो | S-29 : 131100-216600 |
उप. मुख्य अभियंता / अधीक्षक अभियंता (स्थापत्य) | S-25 : 78800-209200 |
कार्यकारी अभियंता (स्थापत्य) | S-23 : 67700-208700 |
उप. अभियंता जी.आर. मी / सहाय्यक अभियंता (सिव्हिल) | S-20 : 56100-177500 |
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://mmrda.maharashtra.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com