करिअरनामा ऑनलाईन । डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट (Job Notification) ऑफ टेक्नॉलॉजी, पुणे अंतर्गत पुढील पदांवर भरती जाहीर करण्यात आली आहे. या माध्यमातून प्राध्यापक/सहयोगी प्राध्यापक/सहाय्यक प्राध्यापक, मुख्याध्यापकांचे कार्यकारी सहाय्यक, लॅब टेक्निशियन/लॅब असिस्टंट, लिपिक, वसतिगृह रेक्टर/वॉर्डन पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-MAIL) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 डिसेंबर 2023 आहे.
संस्था – डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पुणे (Job Notification)
भरली जाणारी पदे – प्राध्यापक/सहयोगी प्राध्यापक/सहाय्यक प्राध्यापक, मुख्याध्यापकांचे कार्यकारी सहाय्यक, लॅब टेक्निशियन/लॅब असिस्टंट, लिपिक, वसतिगृह रेक्टर/वॉर्डन
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (E-MAIL)
E-MAIL ID – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 डिसेंबर 2023
नोकरीचे ठिकाण – पुणे
असा करा अर्ज – (Job Notification)
1. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचावे.
3. उमेदवारांनी दिलेल्या संबंधित ई-मेल पत्त्यावर अर्ज करायचा आहे.
4. दिलेल्या मुदतीपूर्वी अर्ज करायचा आहे; अपूर्ण आणि उशिरा आलेले अर्ज नाकारले जातील.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.engg.dypvp.edu.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com