करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC Recruitment 2023) मंत्रालयीन विभागा अंतर्गत भरती जाहीर केली आहे. या भरतीच्या माध्यमातून भौतिकशास्त्रवेत्ता-किरणोपचार, गट-ब, प्रशासकीय अधिकारी, सामान्य राज्य सेवा, गट-ब, सहायक भूभौतिकतज्ञ, सहायक प्राध्यापक या पदांच्या एकूण 775 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जानेवारी 2024 आहे.
संस्था – महाराष्ट्र लोकसेवा आयोग
भरली जाणारी पदे – भौतिकशास्त्रवेत्ता-किरणोपचार, गट-ब, प्रशासकीय अधिकारी, सामान्य राज्य सेवा, गट-ब, सहायक भूभौतिकतज्ञ, सहायक प्राध्यापक
पद संख्या – 775 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 जानेवारी 2024
वय मर्यादा – किमान 19 वर्षे
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज फी – (इतर)
1. अमागास – रु. 544/-
2. मागासवर्गीय – रु. 449/-
अर्ज फी – (सहायक भूभौतिकतज्ञ, सहायक प्राध्यापक) –
1. अमागास – रु. 719/-
2. मागासवर्गीय – रु. 449/-
अधिकृत वेबसाईट –
भरतीचा तपशील – (MPSC Recruitment 2023)
पद | पद संख्या |
भौतिकशास्त्रवेत्ता-किरणोपचार, गट-ब, | 04 |
प्रशासकीय अधिकारी, सामान्य राज्य सेवा, गट-ब | 03 |
सहायक भूभौतिकतज्ञ | 03 |
सहायक प्राध्यापक | 765 |
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज दिलेल्या मुदतीपूर्वी करायचा आहे.
3. अर्जामध्ये माहिती (MPSC Recruitment 2023) अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरवला जाईल.
4. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जानेवारी 2024 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –
PDF 1
PDF 2
PDF 3
PDF 4
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://mpsc.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com