करिअरनामा ऑनलाईन ।अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.
प्रश्न 1. प्रथम ट्रॅफिक सिग्नल कोणी सुरू केले?
उत्तर: रेल्वे
प्रश्न 2. भारतात राष्ट्रीय युवा दिन कधी साजरा केला जातो?
उत्तर: १२ जानेवारी
प्रश्न 3. जगातील सर्वात मोठा खंड कोणता देश आहे?
उत्तर: आशिया
प्रश्न 4. रेल्वे ट्रॅकच्या मीटर गेजची रुंदी किती आहे?
उत्तर: 1 मीटर
प्रश्न 5. बाणभट्ट हा कोणत्या सम्राटाचा दरबारी कवी होता?
उत्तरः हर्षवर्धन (GK Updates)
प्रश्न 6. वायुमंडलीय दाब मोजण्याचे प्रमाण काय आहे?
उत्तर: बॅरोमीटर
प्रश्न 7. दिल्लीची सुलतान रजिया सुलतान कोणाची मुलगी होती?
उत्तर: शम्स-उद-दीन इल्तुतमिश
प्रश्न 8. बिहारचे दु:ख कोणत्या नदीला म्हणतात?
उत्तर: कोसी नदी
प्रश्न 9. बुर्ज खलिफाचा (GK Updates) मालक कोण आहे?
उत्तर: प.पू. शेख खलिफा बिन झायेद
प्रश्न 10. कोणत्या प्राण्याला वाळवंटाचे जहाज म्हणतात?
उत्तर: उंट
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com