करिअरनामा ऑनलाईन । ठाणे महानगरपालिका अंतर्गत (Job Alert) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून परिचारिका (नर्स) पदाच्या 100 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर दिनांक 22 नोव्हेंबर 2023 रोजी थेट मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे.
संस्था – ठाणे महानगरपालिका, ठाणे
भरले जाणारे पद – परिचारिका (नर्स)
पद संख्या – 100 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार 12वी पास असणे आवश्यक आहे. तसेच GNM किंवा B.Sc (नर्सिंग) कोर्स पूर्ण केला असणे आवश्यक आहे.
मिळणारे वेतन – दरमहा 30,000/- रुपये
नोकरी करण्याचे ठिकाण – ठाणे
निवड प्रक्रिया – मुलाखत (Job Alert)
मुलाखतीची तारीख – 22 नोव्हेंबर 2023
मुलाखतीचे ठिकाण – कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला प्रशासकीय इमारत, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – thanecity.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com