GK Updates : सांगा बरं… नारळाचे वैज्ञानिक नाव कोणते? राजर्षी शाहू महाराजांचे पूर्ण नाव काय आहे? 

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

1. भारतातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग कोणता?
उत्तर – NH 44
NH 53
NH 60
NH 43
(सविस्तर – NH44 हा भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग आहे जो 11 राज्ये आणि सुमारे 30 महत्त्वाच्या शहरांना जोडतो. श्रीनगर ते कन्याकुमारी)
2. प्रश्न . नारळाचे वैज्ञानिक नाव काय आहे? (GK Updates)
कैरीका पपया
सायट्रस सीनन्सिस
उत्तर –कोको न्यूसिफेरा
मुसा पेराडीसीएका

3. सिद्ध नाटक शकुंतला कोणी लिहिली होती?
महामुनी व्यास
महामुनी वाल्मिकी
उत्तर – महाकवी कालिदास
4. धनंजय चंद्रवुड सरन्यायधीश सर्वोच्य न्यायालय कितवे न्यायधीश आहेत?
47
45
उत्तर – 50
48

5. आधुनिक भारताचे शिल्पकार कोण?
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
राजा राम मोहन राय (GK Updates)
उत्तर – पंडित जवाहरलाल नेहरू
लॉर्ड रिपन
6. राजर्षी शाहू महाराज यांचे पूर्ण नाव काय ?
उत्तर – यशवंतराव जयसिंगराव घाटगे
यशवंतराव जयसिंगराव दळवी
यशवंतराव जयसिंगराव शिंगरे
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com