GK Updates : जगातील सर्वात महाग वस्तू कोणती? कोणता प्राणी विकत घेणे अपराध आहे? काही भन्नाट प्रश्न-उत्तरे

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

प्रश्न 1: कोणता प्राणी विकत घेणे अपराध आहे?
उत्तर : सिंह
प्रश्न 2: पाकिस्तान देशाची राजधानी कोणती?
उत्तर : इस्लामाबाद (GK Updates)
प्रश्न 3: जगातील सर्वात महाग वस्तू कोणती आहे?
उत्तर : युरेनियम

प्रश्न 4: जगामध्ये किती महासागर आहेत?
उत्तर : 5 महासागर
प्रश्न 5 (GK Updates) : एकही कैदी नसणारा देश कोणता आहे?
उत्तर : यूरोप
प्रश्न 6 : भारतीय रिजर्व्ह बँकेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे?
उत्तर : मुंबई
प्रश्न 7 : कोणता प्राणी जन्मानंतर दोन महिने झोपतो?
उत्तर : अस्वल
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com