Job Notification : 10वी/12वी/ग्रॅज्युएट्ससाठी टाटा मेमोरियल सेंटर देतंय नोकरीची संधी; लगेच करा Apply

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । टाटा मेमोरियल सेंटर, मुंबई (Job Notification) अंतर्गत सहायक प्रशासकीय अधिकारी, सहायक लेखाधिकारी, वैज्ञानिक सहाय्यक ‘क’, परिचारिका ‘ए’, परिचारिका ‘ए’ (महिला), वैज्ञानिक सहाय्यक ‘ब’, सहायक सुरक्षा अधिकारी, फार्मासिस्ट ‘बी’, तंत्रज्ञ ‘सी’, लघुलेखक, तंत्रज्ञ ‘अ’, निम्न विभाग लिपिक, स्वयंपाकी ‘अ’, परिचर, व्यापार मदतनीस” पदाच्या 71 रिक्त जागाभरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 सप्टेंबर 2023 आहे.

संस्था – टाटा मेमोरियल सेंटर
भरले जाणारे पद – सहायक प्रशासकीय अधिकारी, सहायक लेखाधिकारी, वैज्ञानिक सहाय्यक ‘क’, परिचारिका ‘ए’, परिचारिका ‘ए’ (महिला), वैज्ञानिक सहाय्यक ‘ब’, सहायक सुरक्षा अधिकारी, फार्मासिस्ट ‘बी’, तंत्रज्ञ ‘सी’, लघुलेखक, तंत्रज्ञ ‘अ’, निम्न विभाग लिपिक, स्वयंपाकी ‘अ’, परिचर, व्यापार मदतनीस
पद संख्या – 71 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 सप्टेंबर 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई

भरतीचा तपशील – (Job Notification)

पदाचे नाव पद संख्या
Assistant Administrative Officer 11 posts
Assistant Accounts Officer 02 posts
Scientific Assistant ‘C’ 01 post
Nurse ‘A’ 11 posts
Nurse ‘A’ (Female) 04 posts
Scientific Assistant ‘B’ 06 posts
Assistant Security Officer 04 posts
 Pharmacist ‘B’ 01 post
 Technician ‘C’ 01 post
Stenographer 01 post
 Technician ‘A’ 04 post
Lower Division Clerk 02 posts
Cook ‘A’ 01 post
Attendant 04 posts
Trade Helper 18 posts

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
Assistant Administrative Officer Graduate/ Degree Or Diploma in Personal Management
Assistant Accounts Officer Graduate/ Degree Or Diploma in Financial Management
Scientific Assistant ‘C’ B. Sc in relevant field
Nurse ‘A’ B. Sc in Nursing
Nurse ‘A’ (Female) B. Sc in Nursing
Scientific Assistant ‘B’ B. Sc in B. Sc in relevant field/ Diploma in Medical Laboratory Technology (DMLT)
Assistant Security Officer Graduation certification from Armed Forces
Pharmacist ‘B’ B. Pharm Or D. Pharm
Technician ‘C’ Diploma in Electronics/ Computer Engineering Or Graduate in Computer Science Or any other graduate
Stenographer Graduate/ Degree Or Diploma in Computer Or IT
Technician ‘A’ HSC in Science
Lower Division Clerk Graduate
Cook ‘A’ 10th Pass
Attendant Matriculation Or Equivalent Pass from recognized board
Trade Helper Matriculation Or Equivalent Pass from recognized board


असा करा अर्ज –
1. वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन सादर करायचा आहे.
2. इतर कोणत्याही माध्यमातून अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
3. अर्ज शेवटच्या तारखे (Job Notification) अगोदर खालील दिलेल्या लिंक वर सादर करावे.
4. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 सप्टेंबर 2023 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – tmc.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com