करिअरनामा ऑनलाईन । नांदेड महानगरपालिका अंतर्गत विविध (Job Notification) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून स्त्रीरोग विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, एपिडेमियोलॉजिस्ट, नर्स, योग तंत्रज्ञ, मिक्सर, क्ष-किरण तंत्रज्ञ, ओटी सहाय्यक पदाच्या एकूण 28 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 व 26 सप्टेंबर 2023 आहे.
संस्था – नांदेड महानगरपालिका, नांदेड
भरले जाणारे पद –
1. स्त्रीरोग विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी
2. सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ
3. अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी
4. एपिडेमियोलॉजिस्ट
5. नर्स
6. योग तंत्रज्ञ
7. मिक्सर
8. क्ष-किरण तंत्रज्ञ
9. ओटी सहाय्यक
पद संख्या – 28 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – नांदेड
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 व 26 सप्टेंबर 2023 (पदानुसार)
अर्ज पाठविण्याचा पत्ता – शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह, श्री गुरु गोविंदसिंघजी स्टेडियम परिसर, नांदेड
अधिकृत वेबसाईट – nwcmc.gov.in
भरतीचा तपशील – (Job Notification)
भरले जाणारे पद | पद संख्या |
स्त्रीरोग विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी | 01 पदे |
सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ | 01 पदे |
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी | 04 पदे |
एपिडेमियोलॉजिस्ट | 01 पदे |
नर्स | 09 पदे |
योग तंत्रज्ञ | 06 पदे |
मिक्सर | 04 पदे |
क्ष-किरण तंत्रज्ञ | 01 पदे |
ओटी सहाय्यक | 01 पदे |
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
भरले जाणारे पद | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
स्त्रीरोग विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी | MD/MS Gyn |
सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ | MD Microbiology |
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी | MD/DNB/ DGO Gyn |
एपिडेमियोलॉजिस्ट | Any Medical Graduate |
नर्स | ANM |
योग तंत्रज्ञ | 12th, DMLT |
मिक्सर | D.Pharm |
क्ष-किरण तंत्रज्ञ | 12th + Diploma |
ओटी सहाय्यक | 12th + Diploma |
मिळणारे वेतन –
पद | मिळणारे वेतन |
स्त्रीरोग विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी | 75,000/- |
सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ | 75,000/- |
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी | 30,000/- |
एपिडेमियोलॉजिस्ट | 35,000/- |
नर्स | 18,000/- |
योग तंत्रज्ञ | 17,000/- |
मिक्सर | 17,000/- |
क्ष-किरण तंत्रज्ञ | 17,000/- |
ओटी सहाय्यक | 17,000/- |
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवायचा आहे.
3. अर्जासोबत आवशक (Job Notification) कागदपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
4. अर्ज दिलेल्या नमुन्यात परिपूर्ण भरलेला असावा.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 व 26 सप्टेंबर 2023 आहे.
6. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – nwcmc.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com