NHIDCL Recruitment 2023 : इंजिनियर्ससाठी राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ अंतर्गत ‘या’ पदांवर भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा (NHIDCL Recruitment 2023) विकास महामंडळ लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून व्यवस्थापक, कंपनी सचिव, महाप्रबंधक, उप महाप्रबंधक, कनिष्ठ प्रबंधक, उप प्रबंधक पदांच्या एकूण 107 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक  उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 सप्टेंबर 2023 आहे.

संस्था – राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ लिमिटेड
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 सप्टेंबर 2023
पद संख्या – 107 पदे
भरले जाणारे पद – (NHIDCL Recruitment 2023)

पदाचे नाव पद संख्या 
General Manager (T/P) 3 पदे
General Manager (Land Acquisition & Coord.) 8 पदे
General Manager (Legal) 1 पदे
Deputy General Manager (T/P) 10 पदे
Deputy General Manager (Land Acquisition & Coord.) 12 पदे
Deputy General Manager (Finance) 1 पद
Deputy General Manager (HR) 1 पद
Manager (T/P) 20 पदे
Manager (Land Acquisition & Coord.) 18 पदे
Manager (Legal) 1 पद
Deputy Manager (T/P) 20 पदे
Company Secretary 1 पद
Junior Manager (HR) 11 पदे

 

वय मर्यादा – 56 वर्षे
आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदाचे नाव  आवश्यक शैक्षणिक पात्रता
General Manager (T/P) Degree in Civil Engineering
General Manager (Land Acquisition & Coord.) Degree
General Manager (Legal) Degree in Law, LLB
Deputy General Manager (T/P) Degree in Civil Engineering
Deputy General Manager (Land Acquisition & Coord.) Degree
Deputy General Manager (Finance) ICAI/ ICWAI/ MBA in Finance
Deputy General Manager (HR) Degree
Manager (T/P) Degree in Civil Engineering
Manager (Land Acquisition & Coord.) Degree
Manager (Legal) Degree in Law, LLB
Deputy Manager (T/P) Diploma/ Degree in Civil Engineering
Company Secretary Company Secretary, Degree
Junior Manager (HR) Degree

 

मिळणारे वेतन –

पदाचे नाव  मिळणारे वेतन
General Manager (T/P) Rs. 1,23,100 – 2,15,900/-
General Manager (Land Acquisition & Coord.) Rs. 1,23,100 – 2,15,900/-
General Manager (Legal) Rs. 1,23,100 – 2,15,900/-
Deputy General Manager (T/P) Rs. 78,800 – 2,09,200/-
Deputy General Manager (Land Acquisition & Coord.) Rs. 78,800 – 2,09,200/-
Deputy General Manager (Finance) Rs. 78,800 – 2,09,200/-
Deputy General Manager (HR) Rs. 78,800 – 2,09,200/-
Manager (T/P) Rs. 67,700 – 2,08,700/-
Manager (Land Acquisition & Coord.) Rs. 67,700 – 2,08,700/-
Manager (Legal) Rs. 67,700 – 2,08,700/-
Deputy Manager (T/P) Rs. 56,100 – 1,77,500/-
Company Secretary Rs. 56,100 – 1,77,500/-
Junior Manager (HR) Rs. 44,900 – 1,42,400/-

 

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकचा अवलंब करायचा आहे.
3. अर्ज करण्यापूर्वी (NHIDCL Recruitment 2023) उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करणे आवश्यक आहे.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 सप्टेंबर 2023 आहे.
भरतीचा तपशील –

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.nhidcl.com
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com