करिअरनामा ऑनलाईन । १२ वी च्या शिक्षणानंतर ज्या (Diploma in Pharmacy Admission 2023) विद्यार्थ्यांना फार्मसीला प्रवेश घ्यायचा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. शिवाजीराव देशमुख फाउंडेशन सोसायटी अंतर्गत ३ कॉलेजमध्ये फार्मसी साठी ऍडमिशन प्रक्रिया सुरु झाली असून यासाठी कोणत्याही डोनेशनची आणि महत्त्वाचे म्हणजे CET परीक्षा देण्याची आवश्यकता लागणार नाही. त्यामुळे तुम्हाला अगदी सोप्प्या पद्धतीने प्रवेश मिळू शकतो. मर्यादित प्रवेश उपलब्ध असल्याने मात्र विद्यार्थ्यांना घाई करावी लागेल. सरकारी तसेच खाजगी नोकरीच्या असंख्य संधी तसेच मेडिकल आणि ऑनलाईन फार्मसी मध्ये करिअरच्या संधी उपलब्ध करणाऱ्या डी. फार्मसी आणि बी. फार्मसी या २ वर्षाच्या प्रवेशासाठी लवकरात लवकर शिवाजीराव देशमुख फौंडेशन सोसायटीच्या खालीलपैकी कोणत्याही कॉलेज मध्ये प्रवेश घ्या…
डी. फार्मसी आणि बी. फार्मसीसाठी खालील कॉलेजमध्ये डायरेक्ट प्रवेश मिळेल
१) चन्नाबसव कॉलेज ऑफ फार्मसी, बसवकल्याण (Channbasva college of Pharmacy, Basavkalyaan)
(PCI-2694)
(Mo : 917676305300)
२) SDF कॉलेज ऑफ फार्मसी, बिदर (SDF College of Pharmacy, Bidar(
(PCI-3359)
(Mo : 7676305300)
३) श्री संगमेश्वर कॉलेज ऑफ फार्मसी, कमलनगर (Sri Sangmeshwar College of Pharmacy, Kamalnagar)
(PCI- 2707)
(Mo : 919766554687)
काय आहेत कॉलेजची खास वैशिष्टये –
- उच्च शिक्षित आणि अनुभवी शिक्षक
- संपूर्ण पायाभूत सुविधा
- स्मार्ट शिक्षण प्रणाली उपलब्ध (Diploma in Pharmacy Admission 2023)
- मुलांना आणि मुलींना स्वतंत्र होस्टेलची सुविधा
- डिजिटल क्लासरूम
- डिजिटल लायब्ररी सुविधा
महत्वाची सूचना : वरीलपैकी कोणत्याही कॉलेजमध्ये कसल्याही प्रकारचे डोनेशन घेतले जात नाही.
येथे करा संपर्क :
7676305300/ 9766554687
वरील क्रमांकावर संपर्क करून आजच तुमचा प्रवेश निश्चित करा. मर्यादित प्रवेश उपलब्ध असल्याने प्रवेशासाठी घाई करा. तुमचे सर्व कागदपत्रे स्कॅन करून [email protected] या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com