करिअरनामा ऑनलाईन । वायुसेना शाळा चंदन नगर, पुणे विविध (Clerk Recruitment 2023) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून मुख्य लिपिक पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑगस्ट 2023 आहे.
संस्था – वायुसेना शाळा चंदन नगर, पुणे
भरले जाणारे पद – मुख्य लिपिक
अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 ऑगस्ट 2023
अर्ज पाठवण्याचा पत्ता – वायुसेना शाळा चंदन नगर, 9, BRD, चंदननगर AF, पुणे -411014
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे
वय मर्यादा – 45 ते 60 वर्षे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Clerk Recruitment 2023)
1. Minimum 2 years working experience in NPF
2. Medically Fit
3. Work experience Of Managerial Nature Of Minimum 1 year
मिळणारे वेतन –
मुख्य लिपिक – Rs. 25,000/- दरमहा
असा करा अर्ज –
1. या भरतीकरिता उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. विहित तारखेच्या पलीकडे कोणताही अर्ज करता येणार नाही.
3. अपूर्ण अर्ज किंवा समर्थित नसलेली (Clerk Recruitment 2023) आवश्यक कागदपत्रे नाकारली जातील.
4. सविस्तर जाहिरात अटी, शर्ती तथा अर्जासह www.afscn.in वर उपलब्ध आहे.
आवश्यक कागदपत्रे –
1. Resume (बायोडेटा)
2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
3. शाळा सोडल्याचा दाखला
4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
6. पासपोर्ट साईझ फोटो
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.afscn.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com