करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग (Job Alert) अंतर्गत मुंबई येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. याभरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक, जवान व जवान-नि-वाहनचालक (गट क) आणि चपराशी (गट ड) या पदांसाठी ही भरती होणार आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जून 2023 आहे.
संस्था – महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग, मुंबई
भरली जाणारी पदे – (Job Alert)
1. लघुलेखक (निम्नश्रेणी)
2. लघुटंकलेखक
3. जवान व जवान-नि-वाहनचालक (गट क)
4. चपराशी (गट ड)
पद संख्या – 512 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 जून 2023
आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –
उमेदवारांनी 7वी ते 10वी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
मिळणारे वेतन –
1. लघुलेखक (निम्नश्रेणी) – 41,800 – 1,32,300 रुपये दरमहा
2. लघु टंकलेखक – 25,500 – 81,100 रुपये दरमहा
3. जवान व जवान-नि-वाहनचालक (गट क) – 21,700 – 69,100 रुपये दरमहा
4. चपराशी (गट ड) – 15,000 – 47,600 रुपये दरमहा
आवश्यक कागदपत्रे –
1. Resume (बायोडेटा)
2. शैक्षणिक प्रमाणपत्रं (Job Alert)
3. शाळा सोडल्याचा दाखला
4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
6. पासपोर्ट साईझ फोटो
काही महत्वाच्या लिंक्स – (Job Alert)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com