करिअरनामा ऑनलाईन । भंडारा जिल्हयात पोलिस पाटील पदे (Police Patil Bharti 2023) भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. भंडारा उपविभागाचे उपविभागीय दंडाधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील (भंडारा व पवनी तालुका ) गावात पोलीस पाटील पद भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मार्च 2023 आहे.
संस्था – भंडारा उपविभागीय दंडाधिकारी यांचे कार्यक्षेत्र (भंडारा व पवनी तालुका)
भरले जाणारे पद – पोलीस पाटील
नोकरी करण्याचे ठिकाण – भंडारा
आवश्यक शैक्षणिक पात्रता – 10th pass
वय मर्यादा – 25 ते 45 वर्षे (Police Patil Bharti 2023)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 मार्च 2023
निवड प्रक्रिया – मुलाखत
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Police Patil Bharti 2023)
उमेदवार 10 वी पास असणे आवश्यक आहे.
वय मर्यादा –
अर्जदाराचे वय दिनांक 1 मार्च 2023 रोजी 25 पेक्षा कमी नसावे व 45 पेक्षा जास्त नसावे.
(पोलिस पाटील पदाकरीता वयोमर्यादा शिथीलक्षम नाही.)
आवश्यक कागदपत्रे –
- अर्जदार हा स्थानिक व कायम रहिवाशी असावा; त्याच्याकडे ग्रामसेवकाचा रहिवासी दाखला असावा.
- महाराष्ट्र राज्य सेवा (लहान कुटूंबातील प्रतिज्ञापत्र) नियम 2005 मधील लहान कुटुंबाची अर्हता धारण करणे आवश्यक (अर्जदार याची अर्हता दिनांकास दोन पेक्षा जास्त अपत्य नसावेत.)
- मागास प्रवर्गासाठी आरक्षित पदाकरीता त्या प्रवर्गाचे सक्षम अधिकारी याने निर्गमित केलेले जातीचे प्रमाणपत्र आवश्यक. (Police Patil Bharti 2023)
- इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, विजा-अ व भज- ब, क, ड प्रवर्गातील अर्जदार यांना सन
कालावधीकरीता वैध असलेले उत्पन्न आणि प्रगत व्यक्ती व गट (क्रिमीलेअर) यामध्ये मोडत नसल्याबाबतचे (नॉन क्रिमीलेअर) प्रमाणपत्र आवश्यक राहील. - इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, विजा-अ व भज- ब, क, ड प्रवर्गातील महिला पदांसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदार यांना सन 20२२-२३ कालावधीकरीता वैध असलेले उत्पन्न आणि प्रगत व्यक्ती व गट (क्रिमीलेअर) यामध्ये मोडत नसल्याबाबतचे (नॉन क्रिमीलेअर) प्रमाणपत्र आवश्यक
असा करा अर्ज –
- वरील पदांकरीता उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. (Police Patil Bharti 2023)
- अर्जाचा अन्य कोणताही मार्ग/पद्धत स्वीकारला जाणार नाही.
- उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज करावे.
- अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 30 मार्च 2023 आहे.
काही महत्वाच्या तारखा –
काही महत्वाच्या लिंक्स – (Police Patil Bharti 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – bhandara.gov.in
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com