करिअरनामा ऑनलाईन । स्टेट बँक ऑफ इंडियाने मोठी भरती जाहीर (SBI Recruitment 2023) केली आहे. या भरतीच्या माध्यमातून बिझनेस करस्पॉन्डंट फॅसिलिटेटर पदांच्या एकूण 868 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2023 आहे.
संस्था – स्टेट बँक ऑफ इंडिया
भरले जाणारे पद – बिझनेस करस्पॉन्डंट फॅसिलिटेटर
पद संख्या – 868 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मार्च 2023
आवश्यक पात्रता – (SBI Recruitment 2023)
SBI मधून निवृत्त अधिकारी असलेले उमेदवारच या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
वय मर्यादा –
उमेदवारांचे वय 65 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
निवड प्रक्रिया –
- या पदांवर निवड होण्यासाठी उमेदवारांना कोणतीही लेखी परीक्षा द्यावी लागणार नाही.
- उमेदवारांना मुलाखतीद्वारे शॉर्टलिस्ट केले जाईल. (SBI Recruitment 2023)
असा करा अर्ज –
- नोंदणी करण्यासाठी, प्रथम अधिकृत वेबसाइट https://www.sbi.co.in/careers वर जा.
- वेबसाइटच्या होमपेजवर स्वतःची नोंदणी करा.
- नोंदणी केल्यानंतर, अर्ज भरा आणि सबमिट करा.
- पुढील वापरासाठी प्रिंट आउट घ्या. (SBI Recruitment 2023)
काही महत्वाच्या लिंक्स – (SBI Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाइट – sbi.co.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com