करिअरनामा ऑनलाईन । स्पर्धा परीक्षा ही सर्वात अनिश्चित परीक्षा (GK Updates) मानली जाते. या परीक्षेत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातील याची कल्पना करणे कठीणच. UPSCची परीक्षा प्रिलिम्स, मेन्स आणि मुलाखत अशा तीन टप्प्यांत घेतली जाते. मुलाखतीत व्यक्तिमत्व चाचणी संदर्भातील प्रश्न विचारले जातात. मुलाखतीत चांगली कामगिरी केल्यास निवड होण्याची शक्यता जास्त असते. आम्ही तुम्हाला MPSC तसेच UPSC च्या मुलाखतीत विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांबद्दल सांगणार आहोत, जे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटू शकते; आणि तुमच्या ज्ञानात भर पडू शकते. चला तर मग पाहूया असे काही प्रश्न आणि त्याची उत्तरे…
1) भारतात नोट बंदी केव्हा झाली? (GK Updates)
उत्तर : 8 नोव्हेंबर 2016
2) पुलवामा हल्ला केव्हा झाला?
उत्तर : 14 फेब्रुवारी 2019
3) जम्मू काश्मीर मध्ये 370 हे कलम केव्हा हटवले?
उत्तर : 5 ऑगस्ट 2019
4) राम मंदिरचा निर्णय केव्हा झाला?
उत्तर : 9 नोव्हेंबर 2019
5)(GK Updates) जगातील सर्वात पहिला कोरोणा रुग्ण कोठे आढळला?
उत्तर : 17 नोव्हेंबर 2019 मध्ये चीन येथे
6) नोकरी हमी योजना (job guarantee scheme) सुरु करणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर : केरळ
7) पहिला ऑनलाइन कचरा विनिमय कार्यक्रम (first online waste exchange programme) कोठे सुरू करण्यात आला होता?
उत्तर :आंध्रप्रदेश
8) हायपरलूपमधून प्रवास करणारा पहिला भारतीय कोण आहे?
उत्तर : तनय मांजरेकर
9) पहिले स्पायडर म्युझियम कोठे आहे?
उत्तर : मेळघाट व्याघ्र प्रकल्प
10) आयुष मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ग्राम वर्गणीतून संपूर्ण गावाला रोग प्रतिबंधक होमिओपॅथी अर्सेनिक अल्बम 30 हे औषध वितरणाचा निर्णय घेणारी राज्यातील पहिली ग्रामपंचायत कोणती?
उत्तर : सिंदखेडराजा (जि.बुलडाणा)
11) एनआरसी, सीएएविरोधात ठराव मांडणारी देशातली पहिली ग्रामपंचायत कोणती?
उत्तर : इसळक (जि. अहमदनगर)
12) मिड डे मिल रेशन पुरवणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर : मध्यप्रदेश
13) प्रत्येक जिल्हयात व्हेंटिलेटरसह बेड सुविधा देणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर :उत्तर प्रदेश (GK Updates)
14) आफ्रिकन स्वाईन फ्ल्यूची भारतातील पहिली केस कोठे आढळली होती?
उत्तर : आसाम
15) ‘एफआयआर आपके द्वार’, ही अभिनव योजना सुरु करणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर : मध्य प्रदेश
16) भारतात पहिला कोरोना रुग्ण कोठे आढळला होता?
उत्तर : 30 जानेवारी 2020 मध्ये केरळ येथे.
17) भारतात सर्वात पहिल्यांदा ‘जनता कर्फ्यू’ केव्हा लावला होता?
उत्तर : 22 मार्च 2020
18) भारत चीन वाद केव्हा झाला?
उत्तर : 17 जून 2020
19) राम मंदिर चे पूजन केव्हा झाले होते?
उत्तर : 5 ऑगस्ट 2020
20) महात्मा गांधी यांना ‘बापू’ ही उपाधी कोणी दिली?
उत्तर : सरोजिनी नायडू (GK Updates)
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com