करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय आरोग्य अभियान, सिंधुदुर्ग येथे रिक्त (NHM Recruitment) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध पदांच्या 73 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 व 16 मार्च 2023 आहे.
संस्था – राष्ट्रीय आरोग्य अभियान, सिंधुदुर्ग
पद संख्या – 73 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 व 16 मार्च 2023
भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता – (NHM Recruitment)
1) वैद्यकीय अधिकारी (पीजी) / Medical Officer (PG) – 01 पद
युनानी (पीजी) (महाराष्ट्र परिषद नोंदणी) तसेच 02 वर्षे अनुभव
2) वैद्यकीय अधिकारी (युजी) / Medical Officer (UG) – 05 पदे
बीएएमएस (महाराष्ट्र परिषद नोंदणी)
3) वैद्यकीय अधिकारी / Medical Officer – 23 पदे
एम.बी.बी.एस. (महाराष्ट्र परिषद नोंदणी)
4) विशेषज्ञ / Specialist – 33 पदे
एमडी / एमएस / डिजिओ / डीएनबी / ईएनटी
5) सुपरस्पेशालिस्ट / Super Specialist – 03 पदे
डीएम – नेफ्रोलॉजी / कार्डिओलॉजी, MCH – Uro
6) दंत शल्यचिकित्सक / Dental Surgeon – 01 पद
बीडीएस / एमडीएस (महाराष्ट्र परिषद नोंदणी) सह 02 वर्षे अनुभव
7) सुविधा व्यवस्थापक / Facility Manager – 01 पद
बी.ई./ आयटी /बी.एस्सी
8) ऑडिओलॉजिस्ट / Audiologist – 01 पद
ऑडिओलॉजी मध्ये पदवी सह 02 वर्षे अनुभव
9) फिजिओथेरपिस्ट / Physiotherapist – 01 पद
फिजिओथेरपीमध्ये बॅचलर पदवी (BPT) सह 01 वर्षे अनुभव
10) डायलोसिस तंत्रज्ञ / Dialysis Technician – 03 पदे
10+2 विज्ञान शाखा आणि डायलिसिस तंत्रज्ञानातील डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सह 01 वर्षे अनुभव
11) सामाजिक कार्यकर्ता / Social Worker – 01 पद
सामाजिक कार्यात पदव्युत्तर पदवी आणि मानसोपचार सामाजिक कार्यात तत्त्वज्ञानात मास्टर
वय मर्यादा –
- कार्यकर्म सहायक – 38 वर्षापर्यंत [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]
- वैद्यकीय अधिकारी, विशेषज्ञ – 61 वर्षे ते 70 वर्षे (NHM Recruitment)
- समुपदेशक, पर्यवेक्षक, ऑडिओलॉजिस्ट/ स्पीच थेरपिस्ट, फिजिओथेरपिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, क्ष-किरण तंत्रज्ञान, समाज कार्यकर्ता, आहारतज्ञ् – 59 ते 65 वर्षे
अर्ज फी –
जनरल/ओबीसी : 150/- रुपये [राखीव प्रवर्ग – 100/- रुपये]
मिळणारे वेतन – 17,000/- रुपये ते 1,25,000/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – सिंधुदुर्ग (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा शल्य चिकित्सक, सिंधुदुर्ग, NHM कक्ष, जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग.
काही महत्वाच्या लिंक्स – (NHM Recruitment)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – sindhudurg.nic.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com