करिअरनामा ऑनलाईन । नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी (MSRTC Recruitment) एक आनंदाची बातमी आहे. ST महामंडळाच्या संभाजी नगर आगारात रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध पदांच्या एकूण 134 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2023 आहे.
संस्था – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, संभाजी नगर
भरले जाणारे पद –
- ITI शिकाऊ प्रशिक्षणार्थी
- पदवी शिकाऊ
पद संख्या – 134 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 मार्च 2023
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (MSRTC Recruitment)
उमेदवार 10th पास तसेच ITI प्रशिक्षण पूर्ण केले असणे आवश्यक आहे. उमेदवाराकडे Driving License असावे.
नोकरी करण्याचे ठिकाण – संभाजी नगर
वय मर्यादा – 18 ते 34 वर्षे
अर्ज फी –
खुल्या प्रवर्गासाठी – Rs. 590/-
मागासवर्गीयांसाठी – Rs. 295/-
आवश्यक कागदपत्रे –
1) Aadhar card
2) Caste certificate
3) Photograph, Signature (MSRTC Recruitment)
4) Email ID, Mobile Number
5) School Leaving Certificate
6) ITI Mark Sheet (Post wise)
7) 10th pass mark sheet
8) 12th pass mark sheet (rank-wise)
9) Engineering Mark Sheet (Post wise)
काही महत्वाच्या लिंक्स – (MSRTC Recruitment)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा –
अधिकृत वेबसाईट – msrtc.maharashtra.gov.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com